Sushant Singh Rajputच्या आत्महत्येनंतर Ankita Lokhande करिअर सोडण्याच्या विचारात | Lokmat CNX Filmy

2021-08-24 0

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत. तरीदेखील अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्या कुटुंबाला दुसऱ्या राउंडच्या चौकशीसाठी बोलवणार आहेत. सुशांतच्या निधनांमुळे तिच एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने सोशल मीडियावर आपली कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार अंकिता आणि सुशांतच्या मित्र संदीप सिंग म्हणाला, अंकिता खूप भावूक मुलगी आहे. अंकिता आणि सुशांत सात वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. गेल्या काही दिवसांत मी जेव्हा ही तिच्याशी बोललो आहे तेव्हा ती फक्त रडली आहे.

#SushantSinghRajput #AnkitaLokhande #lokmat #Lokmatcnxfilmy #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber